CISF Recruitment 2022 | केंद्रीय सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती

CISF Recruitment 2022 | केंद्रीय सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती

CISF Recruitment 2022
CISF Recruitment 2022

केंद्रीय सुरक्षा दलात (CISF Recruitment 2022)540 रिक्त जागांसाठी अलीकडेच जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. केंद्रीय सुरक्षा दलामध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर ( स्टेनोग्राफर) आणि हेड कॉन्स्टेबल(मिनिस्टरियल) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

CISF Recruitment 2022

Central Industrial security Force. CISF Recruitment 2022 (CISF Bharati 2022) for Assistance Sub Inspector (Stenographer) and Head Constable (Ministerial). Total 540 post.

हे ही वाचा : अग्निवीर परीक्षेसाठी अभ्यासक्रम आणि मॉडेल पेपर्स कसे download करावे ?

पदाचे नाव आणि तपशील :

पदाचे नाव : असिस्टंट सब इन्स्पेक्टर (स्टेनोग्राफर)

असिस्टंट सब इन्स्पेक्टर ( स्टेनोग्राफर) या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. रिक्त पद संख्या 122.

पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टरियल)

हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टरीयल) या पदासाठी देखील अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण रिक्त पदे 418.

 पात्रता आणि अहर्ता :

असिस्टंट सब इन्स्पेक्टर ( स्टेनोग्राफर) या पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे.

  •  मान्यताप्राप्त बोर्डमधून 12 वी उत्तीर्ण.
  • उमेदवाराचे वय 18 ते 25 च्या दरम्यान असावे. उमेदवाराचा जन्म 26 ऑक्टोबर 1997 ते 26 ऑक्टोबर 2004 या दरम्यान झालेला असावा. SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षे तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3
  • उमेदवार हा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा.
  • शारीरिक क्षमतेमध्ये सर्वसाधारण (General) आणि इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) पुरुषांची उंची 170 सेमी. आणि महिलांसाठी 157 सेमी असावी. तर अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील पुरुषांची उंची 165 सेमी असावी. या प्रवर्गातील महिलांची उंची 150 सेमी असावी.
  • फिजिकल टेस्टमध्ये धावणे, लांब उडी, उंच उडी अशामधून उमेदवाराला जावे लागेल.
  • 100 गुणांची लेखी परीक्षा राहील. उत्तीर्ण उमेदवारांची, लिप्यंतरण (transcription) टायपिंगची इंग्रजी आणि हिंदी टेस्ट संबंधित पदासाठी घेतल्या जाईल.
See also  Maharashtra SSC Result 2024 | इयत्ता 10 वी चा निकाल मोबाइलवर कसा बघावा ?

वेतन श्रेणी :

असिस्टंट सब इन्स्पेक्टर ( स्टेनोग्राफर) या पदासाठी वेतन श्रेणी 29,200 – 93,000 आणि इतर भत्ते देय राहतील.

हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टरीयल) या पदासाठी वेतन श्रेणी 25,500 – 81,000 आणि देय असलेले भत्ते राहतील.

अर्ज करण्याची अंतिम मुदत :

वरील पदांसाठी अर्ज 26 सप्टेंबर 2022 ते 25 ऑक्टोबर 2022 ला 5.00 p.m. पर्यंत करू शकता.

सविस्तर माहितीसाठी तुम्ही केंद्रीय सुरक्षा दलाच्या अधिकृत वेबसाईटवर जावू शकता.

अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारल्या जातील.

ऑनलाईन अर्ज करणे आणि अधिक माहितीसाठी तुम्ही RK Computer Rangi या ठिकाणी संपर्क साधून अर्ज करू शकता.

तुम्ही तुमच्या मित्रांना CISF Recruitment 2022 ही माहिती जरूर शेअर करा.

 

 

 

 

 

Spread the love

Leave a Comment