About

Historicaltouch.com वर आपले स्वागत !

इतिहासाची सुवर्ण पाने आपणासमोर ठेवत आहे. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील नोंदी नव्हे.

“तर मानवाने आता पर्यंत केलेला जो काही विकास आहे त्याचा लेखा-जोखा म्हणजे इतिहास.”

आपला इतिहास हा आपल्याला माहीत असणे हे गरजेचे आहे. जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाहीत.

प्रसिद्ध इतिहासकार ई. एच. कार यांच्यामते जो इतिहास विसरतो त्याला इतिहास विसरतो.
इतिहासाच्या उजेडामध्ये आपल्या भविष्याचा मार्ग व्यवस्थित शोधण्यात मदत होते. इतिहासातील महान पुरुषांच्या सहवासात राहून तुम्हाला नक्कीच चांगले वाटेल. त्यासाठीच केलेला हा प्रयत्न.

आपला अभिप्राय नोंदवा. मार्गदर्शनही करा जेणे करून हा प्रयत्न अधिक चांगला करता येईल.

धन्यवाद.

Spread the love