Panhala fort Information In Marathi 2021 | पन्हाळा किल्ला माहिती

महाराष्ट्राच्या इतिहासात किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेत किल्ल्यांचे महत्त्व आपणास दिसून येते.किल्ल्यांच्या बळावरच छत्रपती शिवाजी महाराज आपल्यापेक्षा सामर्थ्यशाली शत्रूंना यशस्वीपणे तोंड देवू शकले.बिकट सह्याद्री आणि …

Read more