ऑपरेशन सिंदूर 2025 | Operation Sindur 2025
ऑपरेशन सिंदूर 2025 | Operation Sindur2025 ऑपरेशन सिंदुर (Operation Sindur-2025 ही 7 मे 2025 रोजी भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान-अधिकृत काश्मीरमध्ये केलेली एक महत्त्वपूर्ण लष्करी कारवाई तशीच प्रतिशोधात्मक कारवाई आहे. ही लष्करी कारवाई 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात करण्यात आली आहे . या आतंकवादी हल्यात २५ भारतीय पर्यटक आणि एक नेपाळी नागरिक ठार झाले होते. …