Sambhaji Maharaj history in marathi language 2021 | छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल माहिती
“स्वाभिमानाने कसे जगावे ते छत्रपती शिवरायांनी शिकविले, तर स्वाभिमानाने कसे मरावे हे माझ्या शंभू राजाने शिकविले.” इतिहासात आपल्या प्रखर पराक्रमाने, हौतात्म्याने अमर झालेले स्वराज्याचे दुसरे छत्रपती,स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांची आज …