Maharashtra SSC Result 2025 | इयत्ता दहावीची मार्कशीट कधी मिळणार?

Maharashtra SSC Result 2025 | इयत्ता दहावीची मार्कशीट कधी मिळणार? ? 

Maharashtra 10th Result 2022
सौजन्य : Pixabay.com

विद्यार्थी मित्रांनो फेब्रु – मार्च  2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( इयत्ता 10 वी) परीक्षेच्या  निकालाची (Maharashtra SSC Result 2025) तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघत होता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांच्याकडून मे 2025 च्या दुसऱ्या आठवड्यात हा निकाल लागणार असे सांगण्यात आले होते. त्यानुसार फेब्रु – मार्च –  2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( इयत्ता 10 वी) परीक्षेचा निकाल दिनांक 13 मे 2025 ला लागणार आहे. हा निकाल  13 मे 2025 ला दुपारी ठीक 01.00 घोषित केल्या जाणार आहे.  या ठिकाणी तुम्ही इयत्ता 10 वी चा निकाल बघू शकता.

यावर्षी इयत्ता दहावीची परीक्षा दिनांक 21 फेब्रु ते दिनांक 17 मार्च 2025 या दरम्यान पार पडली होती.

SSC Maharashtra State Board 2023-24 ला सुमारे 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. आता या विद्यार्थ्यांची आणि पालकांची निकालाची प्रतीक्षा संपलेली आहे. खाली दिलेल्या माहितीवरून तुम्ही 10 वी चा निकाल बघू शकता.

हे ही वाचा : इयत्ता 10 वी आणि 12 वी नंतर काय कराल ?

Maharashtra 10th Result 2022
सौजन्य : flikre.com

महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या अधिकृत website वर निकाल कसा बघावा ? Maharashtra SSC Result 2025

 

  • विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम www.mahresult.nic.in या अधिकृत असलेल्या website वर जावे.
  • वरील website च्या होमपेज वर 10 वी च्या निकालाच्या लिंक वर क्लिक करावी.
  • स्वतःचा बोर्डाचा रोल नंबर पूर्ण टाकावा.
  • त्यानंतर स्वतःच्या आईचे नाव टाइप करावे.
  • त्यानंतर ‘निकाल पहा‘ या बटनावर क्लिक करावे.
  • त्यानंतर तुम्हाला स्वतःचा बोर्डाचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
See also  हे ॲप देईल पाच दिवसांआधी हवामानाचा अंदाज | Meghadut App 2022

विद्यार्थी मित्रांनो मंडळाने जाहीर केलेल्या अधिकृत संकेतस्थळे खालीलप्रमाणे आहेत. त्यावरून तुम्ही वरील स्टेप वापरून आपला निकाल बघू शकता.

खालील अधिकृत लिंकवरून तुम्ही आपला निकाल बघा.

विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याप्रकारे आपला इयत्ता 10 चा निकाल Maharashtra 10th Result 2025 बघू शकाल. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

इयत्ता दहावीची मार्कशीट कधी मिळणार ?

दिनांक 26 मे 2025 ला बोर्डमधून शाळेला  ठीक 11.00 वाजता गुणपत्रिका मिळतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून आपली गुणपत्रिका घेता येईल.

तुम्हाला आमचा हा लेख आवडल्यास शेअर करा.

तुम्ही आमच्या मराठीमाहीती या वेबसाईटला भेट देऊ शकता.

Spread the love

Leave a Comment