Google Map New Feature 2022 | या नवीन फिचरमुळे करा सोयीचा प्रवास

Google Map New Feature 2022 | या नवीन फिचरमुळे करा सोयीचा प्रवास

google-map-new-feature-2022
source – pixabay.com

गुगल नेहमीच नवनवीन सोईसुविधा उपलब्ध करीत असते. आताही गुगलने (google-map-new-feature-2022) आपल्या Google Map मध्ये एक नवे Feature update केले आहे. त्यामुळे तुमचा प्रवास निश्चितच सोपा होणार आहे.

प्रवास करतांना आपण बऱ्याचदा Google Map चा उपयोग करीत असतो. लांबचा प्रवास करीत असतांना आपणास किती टोल प्लाझा ( Toll Plaza) लागतील आणि किती टोल भरावा लागेल  त्याचशिवाय कोणत्या मार्गाने टोल ( Toll Free Route) नाहीत याची माहिती जर आपणास अगोदर मिळाली तर आपल्याला किती सोयीचे होईल. Google Map चे new updated feature याची माहिती आपल्याला देईल.

हे ही वाचा : Techno Pova 3 smart phone 

Android आणि IOS यावरच Toll Road Processing ही सुविधा उपलब्ध आहे. गुगलने ही सुविधा अमेरिका, जपान, भारत आणि इंडोनेशिया या देशांतील 2000 Toll Road ची माहिती वापरकर्त्यांना मिळणार आहे.

google-map-new-feature-2022

गुगल google-map-new-feature-2022 आपल्या वापरकर्त्यांसाठी आणखी सुविधा आणणार आहे. रस्त्यांची रुंदी, ट्राफिक लाईट, बिल्डिंग आउट लाईन, stop sign या बाबींची माहिती मिळणार आहे.

त्याचसोबत गुगल iphone आणि ipad वापरकर्त्यांसाठी  एक widget आणणार आहे. याचा फायदा असा होईल कि,एखाद्या ठिकाणी पोहोचण्याकरिता किती वेळ लागेल याची पूर्व कल्पना येईल. गुगलने अगोदरच Apple Watch ही सुविधा ios वापरकर्त्यांना दिलेली आहे.

प्रवास करीत असतांना अपघात प्रवण क्षेत्र लागू शकतात. तुम्ही या क्षेत्रात प्रवेश केल्यास मोबाइल फोनवर अलर्ट मेसेज येईल. मात्र त्यासाठी  Mapmyindia चे Move App तुम्हाला download करावे लागेल. Move App केंद्रीय रस्ते विकास मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी लॉंच केले. IIT Madras आणि Mapmyindia यांच्या संयुक्त विद्यमाने या Move App ची निर्मिती झाली आहे.

थोडक्यात Google Map ची ही सुविधा सोयीची ठरणार आहे.

See also  नवीन मोबाईल घेताय का ? थांबा येतोय जबरदस्त स्मार्टफोन

आमचा google-map-new-feature-2022 हा लेख तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा.

विविध माहितींसाठी तुम्ही मराठीमाहिती या संकेतस्थळास भेट देऊ शकता.

सौजन्य : गुगल

 

Spread the love

3 thoughts on “Google Map New Feature 2022 | या नवीन फिचरमुळे करा सोयीचा प्रवास”

Leave a Comment