व्होटर कार्डला आधार कार्ड कसे लिंक करायचे ? How To Link Voter ID Card With Aadhar Card 2022

व्होटर कार्डला आधार कार्ड कसे लिंक करायचे ? How To Link Voter ID Card With Aadhar Card 2022

केंद्र सरकारने अलीकडेच मतदान ओळखपत्र (voter ID Card) हे आधार कार्डला लिंक (How To Link Voter ID Card With Aadhar Card 2022) करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीत होणारे बोगस मतदान टाळणे तसेच मतदार यादीत मतदारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे pan card प्रमाणेच मतदान ओळखपत्र (Voter ID Card) देखील आता आधार कार्ड सोबत लिंक करावे लागणार आहे. तुम्हाला मतदान ओळखपत्र (Voter ID Card) देखील आता आधार कार्ड सोबत लिंक करायचे असल्यास त्याबाबतची माहिती या लेखात दिलेली आहे. चला तर मग बघू या मतदान ओळखपत्र (Voter ID Card)  आधार कार्ड सोबत लिंक कसे करावे.

मतदान ओळखपत्र (Voter ID Card)  आधार कार्ड सोबत लिंक कसे करावे : How To Link Voter ID Card With Aadhar Card 2022

मतदान ओळखपत्र (Voter ID Card) आधार कार्ड सोबत लिंक करण्याच्या दोन पद्धती आहेत. National Voter Service Portal यावर जाऊन तुम्ही मतदान ओळखपत्र आधार कार्ड सोबत लिंक करू शकता. दुसरी पद्धत म्हणजे SMS द्वारे ही तुम्ही मतदान ओळखपत्र आधार कार्ड सोबत लिंक करू शकता.

हे ही वाचा : गुगल ॲप चे हे फिचर्स वापरून करा सोईचा प्रवास Google Map New Feature 2022 | या नवीन फिचरमुळे करा सोयीचा प्रवास

National Voter Service Portal वर मतदान ओळखपत्र आधार कार्ड सोबत लिंक करायचे असल्यास त्यासाठी या पोर्टलवर तुमचे अकाऊंट असणे गरजेचे आहे. National Voter Service Portal वर मतदान ओळखपत्र आधार कार्ड सोबत लिंक करण्यासाठी खालील प्रकारे स्टेप फॉलो करा.

  • सर्वात अगोदर https://voterportal.eci.gov.in या लिंकवर जावून voter portal वर क्लिक करा.
  • Voter portal ओपन केल्यावर आपले नाव,पत्ता,वडिलांचे नाव, जिल्हा आणि राज्य ही माहिती तेथे भरावी.
  • वरील माहिती भरल्यावर सर्च  बटनवर क्लीक करावे.
  • तुमच्या स्क्रीन वर आलेल्या डेटा बेस मध्ये तुम्ही दिलेली माहिती दिसेल.
  • त्या नंतर डावीकडे असलेल्या Feed Aadhar No वर क्लिक करावे.
  • त्यानंतर एक pop up पेज समोर येईल. त्याठिकाणी आधार कार्ड वरील नाव, आधार क्रमांक , मतदान ओळखपत्र क्रमांक, लिंक केलेला मोबाईल नंबर किंवा ईमेल लिंक केला असल्यास ईमेल आय डी ही माहिती तेथे द्यावी.
  • वरील प्रोसेस झाल्यावर submit ya बटण वर क्लिक करावी.
  • तुम्हाला त्यानंतर अर्ज स्वीकारल्या बाबतचा मेसेज येईल.
See also  आधार क्रमांक आठवत नाही ? तर मग मोबाईलवरच असा शोधा तुमचा आधार क्रमांक

SMS द्वारे मतदान ओळखपत्र आधार कार्ड सोबत लिंक कसे करायचे? How To Link Voter ID Card With Aadhar Card 2022

यासाठी तुम्हाला खालील स्टेप फॉलो करायच्या आहेत.

<मतदान ओळखपत्र क्रमांक><आधार कार्ड क्रमांक> या पद्धतीने sms टाईप करून 166 किंवा 51969 या नंबरवर sms करावा.

तुम्हाला आमचा  How To Link Voter ID Card With Aadhar Card 2022 हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.

तुम्ही विविध महितींसाठी आमच्या मराठीमहितीhttp://www.marathimahiti.com या वेबसाईटला भेट देऊ शकता.

संदर्भ : गुगल

 

Spread the love

9 thoughts on “व्होटर कार्डला आधार कार्ड कसे लिंक करायचे ? How To Link Voter ID Card With Aadhar Card 2022”

Leave a Comment