What You Should Not Search On Google | गुगलवर हे चुकूनही सर्च करू नका, अन्यथा होईल कारावास

What You Should Not Search On Google | गुगलवर हे चुकूनही सर्च करू नका, अन्यथा होईल कारावास

What You Should Not Search On Google
Source : Pixabay

गुगलवर सर्च (what-you-should-not-search-on-google) केल्यास हवी ती माहिती क्षणात उपलब्ध होते. परंतु असे काही विषय (topics) आहेत की त्याबद्दल कोणी गुगलवर सर्च केल्यास कारावास भोगावा लागू शकतो.

तंत्रज्ञानाच्या या युगात ज्ञानाचा स्फोट झालेला आहे. इंटरनेटच्या युगात ज्ञानाचा प्रसार झपाट्याने होत आहे. हवी असलेली माहिती क्षणार्धात गुगलवर सर्च केलं की मिळून जाते.

तुम्ही हवी असलेली माहिती गुगल सर्च करून घेऊ शकता. परंतु त्यालाही काही मर्यादा आहेत. असे काही विषय वा बाबी आहेत की त्या तुम्ही जर सर्च केल्या तर प्रसंगी तुरुंगवासही होऊ शकतो. आता आजच्या या लेखात आपण बघू या की अशा कोणत्या प्रकारच्या बाबी आहेत की त्या तुम्ही सर्च केलं की तुरुंगवास भोगावा लागु शकते.

हे ही वाचा : मतदान कार्ड हे आधार कार्ड सोबत कसे लिंक करावे ?व्होटर कार्डला आधार कार्ड कसे लिंक करायचे ? How To Link Voter ID Card With Aadhar Card 2022

How To Make Bomb बॉम्ब कसा तयार करावा ? हे तुम्ही गुगल वर सर्च करू नये. सध्याच्या या काळात दहशतवाद आणि नक्षलवाद वाढलेला आहे. काही समाज कंटक देखील देखील देशात अराजकता माजली पाहिजे म्हणून बॉम्ब स्फोट करू शकतात. त्यामुळं देशातील गुप्तचर यंत्रणेचे याकडे विशेष लक्ष असते.

सहज जिज्ञासा म्हणून कोणी बॉम्ब कसा तयार करावा हे गुगल वर सर्च what-you-should-not-search-on-google केलं की देशातील गुप्तचर यंत्रणा तुमच्या मागे लागेल. त्यांच्या चौकशीला सामोरे जावे लागेल. नसत्या कटकटी निर्माण होतात. प्रसंगी कारावासही भोगावा लागू शकतो. म्हणून गुगलवर बॉम्ब कसा तयार करावा हे सर्च करू नका.

What You Should Not Search On Google
 Source : Pixabay

Abortion गर्भपात बाबत कोणतीही माहिती गुगलवर सर्च करू नका. सर्वसाधरणपणे गुगल वर घराच्या घरी गर्भपात कसा करावा ? गर्भपाताची सोपी पद्धत कोणती आहे ? दवाखान्यात न जाता गर्भपात कसा करावा ? गर्भपातासाठी कोणत्या गोळ्या घ्याव्या ? गर्भपाताच्या प्राचीन पद्धती कोणत्या आहेत ? अशी माहिती शक्यतो विचारू नका. अन्यथा तुमच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

See also  दहावी, बारावीनंतर पुढे काय करायचे ? courses-after-10th-and-12-th-science-arts-commercs

Child pornography बाल लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आंबट शौकीन लोकांची देखील संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पॉर्न साईट सर्च करण्यात भारतीय फार पुढे आहेत असे सर्वेत आढळले आहे. काही विकृत लोकांना child pornography बघण्याची खूप हौस असते.

परंतु कोणी जर गुगल वर child pornography सर्च केली तर त्यांना तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.
भारतात child pornography सर्च केल्यास फार कठोर कायदा आहे. Child pornography बाबत पॉस्को कायद्याअंतर्गत 5 ते 7 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

आमचा what-you-should-not-search-on-google हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.

तुम्ही विविध माहिती जाणून घेण्यासाठी मराठीमाहितीhttp://www.marathimahiti.com या वेबसाईट वर जाऊ शकता.

संदर्भ : गुगल

 

Spread the love