Jio partner programme द्वारे तुम्हीही कमाई करू शकता | jio partner programme2022| jio POS lite

Jio partner programme द्वारे तुम्हीही कमाई करू शकता | jio partner programme2022| jio POS lite

jio partner programme2022| jio POS lite
jio partner programme2022| jio POS lite

Jio partner programme द्वारे रिलायन्स जियो( jio partner programme2022| jio POS lite ) तुम्हाला कमाई करण्याची संधी देत आहे. Jio POS lite हे ॲपद्वारे तुम्हाला कमाई करता येते.

आपले काम करीत part-time तुम्ही Jio POS lite या ॲप द्वारे कशी कमाई करू शकता याबाबत माहिती आजच्या या लेखात जाणून घेऊ या.

Jio ने Jio Partnar Programme अंतर्गत Jio POS lite या ॲपद्वारे जिओ पार्टनर बनविणे तसेच जियो ग्राहकांच्या मोबाईलवर रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जियो पार्टनर बनल्यावर तुम्ही jio चे सिमकार्ड देखील विकू शकता.

Jio POS lite ॲपद्वारे जियो पार्टनर हजारो रुपये कमावू शकतात. तुम्ही jio चे ग्राहक असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमच्याकडे jio चे सिम कार्ड वापरात असले पाहिजे.

या ॲप मध्ये रजिस्ट्रेशन करतेवेळी कोणतेही डॉक्युमेंट्स देण्याची आवश्यकता नाही. हा ॲप आपले बँक डिटेल्स वगैरे अशी माहिती मागत नाही.

हे ही वाचा : गुगलवर हे सर्च केल्यास होऊ शकतो तुरुंगवास What You Should Not Search On Google | गुगलवर हे चुकूनही सर्च करू नका, अन्यथा होईल कारावास

तुम्ही Jio POS lite ॲपद्वारे jio च्या ग्राहकांच्या मोबाईलवर रिचार्ज केल्यावर कमिशन प्राप्त करू शकता. 1000 हजार रुपयांवर 40 रुपये पर्यंत तुम्हाला कमिशन मिळते. थोडक्यात जितके जास्त तुम्ही ग्राहकांच्या मोबाईलवर रिचार्ज कराल तेवढी तुमची कमाई वाढत जाईल.

सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Jio POS lite हे ॲप डाउनलोड करावे लागेल.

Jio POS lite ॲप डाऊनलोड झाल्यावर या ॲपला परवानगी द्यावी लागेल. नंतर तुमचा जियोचा मोबाईल क्रमांक,  ईमेल आयडीला लॉग इन करा.

रजिस्ट्रेशन केल्यानंतर जिओचे वॉलेट (load money) यावर क्लिक करून फोन पे द्वारे तुम्ही 200 रुपयेपासून रक्कम टाकू शकता.

See also  Atal Pension Yojana Update 2022 | अटल पेंशन योजनेत झाला मोठा बदल

ग्राहकांजवळून रुपये घेऊन तुम्ही त्यांच्या मोबाईल क्रमांकावर रिचार्ज करू शकता. तुम्हाला मिळणारे कमिशन या वॉलेटमध्येच जमा होत असते.

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्वतःच्या आणि इतर जियो ग्राहकांच्या मोबाईलवर रिचार्ज करून रुपये कमाई करू शकता.

आमचा jio-partner-programme2022-jio-pos-lite हा लेख जरूर आपल्या मित्रांना शेअर करा.

तुम्ही आमच्या मराठीमाहिती http://www.marathimahiti.com या वेबसाईटला भेट देऊन विविध प्रकारच्या माहिती जाणून घेऊ शकता.

संदर्भ : दैनिक लोकमत.

 

Spread the love

Leave a Comment