ऑनलाईन 7/12 उतारा,8 अ, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड कसे काढावे | How To Download 7/12 Utara, Proparty Card Online

ऑनलाईन 7/12 उतारा,8 अ,फेरफार,प्रॉपर्टी कार्ड कसे काढावे | How To Download 7/12 Utara, Proparty Card Online

How To Download 7/12 Utara, Proparty Card Online
How To Download 7/12 Utara, Proparty Card Online

How To Download 7/12 Utara, Proparty Card Online नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला 7/12 उतारा, 8 अ, फेरफार आणि प्रॉपर्टी कार्ड(मालमत्ता पत्रक) या कागदपत्रांची आवश्यकता वेळोवेळी भासत असते. आपल्या शेतजमिनीचा पुरावा, कर्ज घेणे तसेच कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी या कागदपत्रांची गरज भासते. त्याकरिता जेव्हा 7/12 आणि इतर कागदपत्रांची गरज पडते तेव्हा आपल्याला गावातील तलाठी कार्यालयात जावे लागते. तलाठी कार्यालयात आपले काम वेळेवरच होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आपले 7/12 आणि इतर कागदपत्रांवाचून काम अडायला नको. मित्रांनो आपण आजच्या या लेखात ऑनलाईन 7/12 उतारा आणि त्यासोबतच इतर दाखले कसे डाऊनलोड करावे याबाबत जाणून घेऊ या

हे ही वाचा : पी एम किसान सन्मान निधी योजना महत्त्वाची अपडेटशेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, हे काम करा लवकर, अन्यथा खात्यात पैसे जमा होणार नाहीत | PM Kisan Yojana 2022

ऑनलाईन 7/12 उतारा, 8 अ, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड कसे डाऊनलोड करावे?

  • सर्वप्रथम तुम्हाला https://bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर जावे लागले.
  • वरील वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून तुमचे लॉगिन आयडी, पासवर्ड तयार करावे लागतील.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा विभाग, जिल्हा,तालुका आणि गाव निवडून सर्वे नंबर ही माहिती भरावी लागेल.
  • यानंतर तुमचा नोंदणीकृत दहा अंकी मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि ok वर क्लिक करावी.
  • आलेला capcha code टाकून जी कागदपत्रे पाहिजे त्यावर क्लिक करा.

ऑनलाईन 7/12, 8 अ, फेरफार आणि प्रॉपर्टी कार्ड बघण्यासाठी येथे क्लिक करा.https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

तुम्हाला ही माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.

Spread the love
See also  तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप्स असतील तर त्वरित डिलिट करा | Autolaycos Malware Attack 2022

Leave a Comment