आधार क्रमांक आठवत नाही ? तर मग मोबाईलवरच असा शोधा तुमचा आधार क्रमांक

आधार क्रमांक आठवत नाही ? तर मग मोबाइलवरच असा शोधा तुमचा आधार क्रमांक 

how-to-check-aadhar-card-number 2022
source : Pixabay.com

आधार कार्ड (how-to-check-aadhar-card-number 2022) हे आता जीवनाचा मुलभूत भाग बनलेले आहे. कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल, बँकेचे काम असेल वा इतर कोणतेही काम करायचे असेल तर आधार कार्ड शिवाय काम होत नाही. आधार कार्ड हे ओळखपत्रासारखे कोठेही तुमच्या कामात पडते.

जर तुमचे हेच आधार कार्ड हरविले असेल आणि तुम्हाला तुमचा आधार क्रमांकही आठवत नसेल तर मग तुम्हाला आधार कार्ड परत मिळवता येते. त्यासाठी तुम्हाला खालीलप्रमाणे काम करावे लागेल.

how-to-check-aadhar-card-number 2022

हे ही वाचा : Google map च्या नवीन फीचर्सने करा सोयीचा प्रवास

मोबाईलवरच असा शोधा तुमचा आधार क्रमांक : how-to-check-aadhar-card-number 2022

  • सर्वप्रथम तुमच्या मोबाइलवर https://resident.uidia.gov.in ही लिंक टाइप करा.
  • त्यानंतर Myaadhar (मायआधार) यावर क्लिक करा.
  • त्यापुढे स्क्रोल करीत खाली जा आणि नंतर आधार सर्व्हिस वर जा.
  • त्यानंतर तुमच्या पुढे रिट्राइव्ह लॉस्ट ऑर फॉरगॉटन युआयडी या पर्यायावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर ओटीपी येईल. स्क्रीनवर आलेला कॅप्चा टाइप करून लॉग-इन बटनावर क्लिक करा.
  • हे केल्यावर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर आधार क्रमांक येईल. हा क्रमांक तुमच्या मेल(Mail) वरही येतो.
  • आधार कार्ड download करून त्याची प्रिंट काढू शकता.

अशा पद्धतीने तुम्ही तुमचा हरवलेला आधार कार्ड क्रमांक शोधू शकता तसेच आधार कार्डाची प्रिंटही काढू शकता.

तुम्ही आमच्या मराठीमाहिती या संकेतस्थळास भेट देऊन इतर माहिती घेऊ शकता.

aamaहा लेख आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.

Spread the love
See also  Maharashtra SSC Result 2023 | इयत्ता 10 वी चा निकाल मोबाइलवर कसा बघावा ?

Leave a Comment