नवीन मोबाईल घेताय का ? थांबा येतोय जबरदस्त स्मार्टफोन

नवीन मोबाईल घेताय का ? थांबा येतोय जबरदस्त स्मार्टफोन

तुम्ही जर एवढ्यात स्मार्ट फोन घ्यायचा विचार करीत असाल तर थोडे थांबा. लवकरच मार्केटमध्ये जबरदस्त बॅटरी बॅकअप देणारा आणि सोबतच उपयोगी असे विविध फीचर्स देणारा स्मार्ट फोन ( techno-pova-3-upcoming-smart-phone) ग्राहकांसाठी येत आहे.

भारतात Techno ही कंपनी Techno Pova 3 हा मोबाईल लॉन्च होणार आहे. अद्याप आपला ब्रँड लॉन्च करण्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. पण लवकरच हा स्मार्ट फोन ग्राहकांच्या हातात दिसेल.

Techno या कंपनीने आपल्या upcoming smartphone ची फिचर्स सांगितली आहेत. या Techno Pova 3 मध्ये 7000mah बॅटरी असणार आहे. त्यामुळे हा मोबाईल Realme आणि MI च्या स्मार्ट फोन ला चांगली टक्कर देऊ शकतो. 6.9 इंच असलेला HD+ display आणि 50 मेगा पिक्सेलचा Triple Rear camera ही या स्मार्ट फोनची वैशिष्ट्य आहे.

Techno Pova 3 हा स्मार्ट फोन Blue आणि Silver colour मध्ये येणार आहे. बॉडीच्या मागील panel वर duel tone finish आणि vertical strip दिली आहेत.

हे ही वाचा : 10 वी , 12 वी नंतर काय कराल ?

Techno Pova 3 specifications :

कंपनीच्या वतीने रिलीज झालेल्या टिझर नुसार Techno Pova 3 ची specifications पुढीलप्रमाणे आहेत.

या स्मार्ट फोन चा display HD+ मध्ये असून तो 6.9 इंचचा आहे. कंपनी येणाऱ्या या स्मार्ट फोन मध्ये IPS LCD screen देऊ शकते. Screen Resolution 1080 × 2460 पिक्सेल आहे. त्याचसोबत रिफ्रेश रेट 90 hz आहे.

Techno Pova 3 मध्ये Octa – Core Media Tech Helio G88 Processor दिल्या जाईल असे कंपनीने स्पष्ट केले आहे. या स्मार्ट फोनला 5GB vertual ram technology मिळेल असे सांगितले जात आहे. 4 GB ram आणि 64 GB inbuilt storage या स्मार्ट फोन मध्ये दिले जाईल.

50 मेगा पिक्सेल चा Triple Rear camera या स्मार्ट फोन मध्ये असेल. 8 मेगा पिक्सेल ultra wide आणि 2 मेगा पिक्सेल डेप्थ कॅमेरे असू शकतील. 8 मेगा पिक्सेल असलेला फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी उपयुक्त ठरेल. त्याचसोबत फोन मध्ये ड्युअल स्पीकर, 4D व्हायब्रेशन तसेच Z – ॲक्सिस लिनियर मोटर असेल असे स्पष्ट केल्या गेले. 7000 mah बॅटरी 33 W फास्ट चार्जिंगसह मिळेल. हा स्मार्ट फोन 14666 rs पर्यंत मिळू शकेल.

See also  ITI Admission Process In Marathi 2022 | ITI मध्ये प्रवेश करण्यासाठी अर्जप्रक्रिया सुरु

मित्रांनो तुम्ही स्वतः आणखी माहिती घेऊनच मोबाईल खरेदी करा.

तुम्हाला आमचा techno-pova-3-upcoming-smart-phone हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.

तुम्ही विविध माहिती मराठी माहिती या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

संदर्भ : गुगल

Spread the love

1 thought on “नवीन मोबाईल घेताय का ? थांबा येतोय जबरदस्त स्मार्टफोन”

Leave a Comment