इयत्ता 12 वी निकाल 2023 | Maharashtra Board Exam HSC Result 2023

इयत्ता 12 वी निकाल 2023 | Maharashtra Board Exam HSC Result 2023

Maharashtra Board Exam HSC Result 2023

राज्यातील इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी प्रसिद्ध झाली आहे. उद्या दिनांक 25 मे 2023 ला दुपारी 2 वाजता ऑनलाईन पद्धतीने (Maharashtra Board Exam HSC Result 2023) निकाल जाहीर होणार आहे.

HSC 2023  परीक्षेला महाराष्ट्रातून किती विद्यार्थी बसले होते ?

राज्यभरातून HSC परीक्षेला 14 लाख विद्यार्थी बसले आहेत.

महाराष्ट्र एचएससी बोर्ड परीक्षा निकाल ऑनलाईन पद्धतीने कसा बघावा ? Board HSC Result online 2023

महाराष्ट्र एचएससी बोर्ड परीक्षा निकाल ऑनलाईन पद्धतीने  (Board HSC Exam Result online 2023) बघण्यासाठी पुढील स्टेप फॉलो कराव्या.

महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन HSC result 2023 यावर क्लिक करावे. त्यानंतर आपला आसन क्रमांक (seat number) आणि जन्म तारीख टाकून आपला इयत्ता 12 वी चा निकाल पाहा. त्यानंतर तुम्ही त्या pdf ची प्रिंट ही काढू शकता.

पुढील अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमचा इयत्ता 12 वी चा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता. निकाल बघण्यासाठी खालील अधिकृत लिंकवर जावे.

* निकाल बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

1. mahresult.nic.in

2. http://hsc.mahresults.org.in

3. http://www.mahahsscboard.in

4. http:// hscresult.mkcl.org.in

5. http://hindi.news18.com/news/career

6. http://mh12.abpmajha.com

हे ही वाचा : इयत्ता 12 वी नंतर काय करावे ?

SMS द्वारे इयत्ता 12 वी चा निकाल कसा पाहावा ? Maharashtra Board HSC exam result

विद्यार्थी मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन आपला आसन क्रमांक (seat number) टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करा. त्यानंतर तुम्हाला त्याच मोबाईल क्रमांकावर तुमचा रिझल्ट पाहता येईल.

See also  कोसळणाऱ्या विजांपासून अशी घ्या खबरदारी | हे ॲप देईल तुम्हाला वीज पडण्याची पूर्वसूचना

इयत्ता 12 वी च्या परीक्षा कोरोना कालावधीनंतर पहिल्यांदाच परीक्षा सेंटरवर दि. 21 फेब्रू. ते 21 मार्च 2023 या दरम्यान झाल्या. गेल्या वर्षी स्थानिक कॉलेजच परीक्षा सेंटर होते. यावर्षी विहित परीक्षा सेंटरवर परीक्षा घेण्यात आल्या.

लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक बऱ्याच दिवसांपासून इयत्ता 12 वीच्या निकालाची वाट बघत होते. तेव्हा उद्या दिनांक 25 मे 2023 ला दुपारी 2 वाजता ऑनलाईन निकाल वरील संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमचा निकाल बघू शकता.

विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीकरिता शुभेच्छा.

विविध माहितीकरिता तुम्ही मराठी माहिती या संकेतस्थळावर जाऊ शकता.

 

Spread the love

Leave a Comment