इयत्ता 12 वी निकाल 2026 | गुणपत्रिका केव्हा मिळणार ? |Maharashtra Board Exam HSC Result Feb 2026

इयत्ता 12 वी निकाल 2026 |गुणपत्रिका केव्हा मिळणार ? Maharashtra Board Exam HSC Result Feb 2026

Maharashtra Board Exam HSC Result 2024

रराज्यातील इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी प्रसिद्ध झाली आहे. उद्या दिनांक 2 मे 2026 ला दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने (Maharashtra Board Exam HSC Result Feb 2026) निकाल जाहीर होणार आहे.

HSC 2026  परीक्षेला महाराष्ट्रातून किती विद्यार्थी बसले होते ?

राज्यभरातून HSC परीक्षेला 18 लाख पेक्षा जास्त विद्यार्थी बसले आहेत. Hsc board Exam 10 फेब्रुवारी 2026 ते 11 मार्च 2026 या कालावधीत पार पडली होती. गेल्यावर्षी HSC board Exam चा निकाल 94.88 लागला होता. त्या निकालात मुलींनी बाजी मारली होती. मुलींच्या निकालाची टक्केवारी 94.54 ही होती तर मुलांच्या निकालाची टक्केवारी 89.51 होती.

महाराष्ट्र एचएससी बोर्ड परीक्षा निकाल ऑनलाईन पद्धतीने कसा बघावा ? Board HSC Result online feb 2026

महाराष्ट्र एचएससी बोर्ड परीक्षा निकाल ऑनलाईन पद्धतीने  (Board HSC Exam Result online feb 2026) बघण्यासाठी पुढील स्टेप फॉलो कराव्या.

महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन HSC result feb 2026 यावर क्लिक करावे. त्यानंतर आपला आसन क्रमांक (seat number) आणि जन्म तारीख टाकून आपला इयत्ता 12 वी चा निकाल पाहा. त्यानंतर तुम्ही त्या pdf ची प्रिंट ही काढू शकता.

See also  नवीन मोबाईल घेताय का ? थांबा येतोय जबरदस्त स्मार्टफोन

पुढील अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमचा इयत्ता 12 वी चा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता. निकाल बघण्यासाठी खालील अधिकृत लिंकवर जावे.

* निकाल बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

1. mahresult.nic.in

2. http://hsc.mahresults.org.in

3. http://www.mahahsscboard.in

4. http:// hscresult.mkcl.org.in

5. http://hindi.news18.com/news/career

6. http://mh12.abpmajha.com

हे ही वाचा : इयत्ता 12 वी नंतर काय करावे ?

SMS द्वारे इयत्ता 12 वी चा निकाल कसा पाहावा ? Maharashtra Board HSC exam feb 2026 result

विद्यार्थी मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन आपला आसन क्रमांक (seat number) टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करा. त्यानंतर तुम्हाला त्याच मोबाईल क्रमांकावर तुमचा रिझल्ट पाहता येईल.

लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक बऱ्याच दिवसांपासून इयत्ता 12 वीच्या निकालाची वाट बघत होते. तेव्हा उद्या दिनांक 02 मे 2026 ला दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल वरील संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमचा निकाल बघू शकता.

गुणपडताळणीसाठी/ उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रत मिळविण्यासाठी काय करायचे?

ऑनलाइन निकाल लागल्यानंतर इयत्ता बारावीच्या परीक्षेत प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विषयात मिळविलेल्या गुणांची गुणपडताळणीसाठी तसेच पुनर्मूल्यांकन आणि उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रत मिळविण्याची सोय आहे.

त्यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वतः किंवा आपल्या महाविद्यालयाच्या वतीने करता येईल. त्यासाठी मंडळाच्या खालील अधिकृत संकेतस्थळ        http://verification.mh-HSC.ac.in    वर जावून अर्ज करता येईल. त्याकरिता आवश्यक अटी आणि शर्ती या संकेतस्थळावर दिल्या आहेत. अर्ज ऑनलाईन तर करावा लागेलच शिवाय शुल्क हे ऑनलाईन पद्धतीनेच debit card/ credit card/ UPI/ net banking द्वारे देऊ शकता.

केंव्हा मिळणार इयत्ता 12 वी ची गुणपत्रिका ?

कनिष्ठ महाविद्यालयांना बोर्डमधून साधारणता 10 ते 12 दिवसांनी गुणपत्रिका मिळू शकतील.  त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयातून मार्क्सशीट मिळतील.

विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीकरिता शुभेच्छा.

विविध माहितीकरिता तुम्ही मराठी माहिती या संकेतस्थळावर जाऊ शकता.

See also  ITI Admission Process In Marathi 2024 | ITI मध्ये प्रवेश करण्यासाठी अर्जप्रक्रिया सुरु

 

Spread the love

Leave a Comment