Table of Contents
Kabir ke Dohe In Marathi 2021| कबीर वाणी | कबीर के दोहे
Kabir ke Dohe In Marathi 2021. महात्मा संत कबीर हे एक परखडवादी विचारसरणीचे संत कवी होते. त्यांनी आपल्या दोह्यातुन समाजातील आणि धर्मातील दांभिकतेवर त्यांनी कडाडून टिका केलेली आहे. त्यांच्या दोह्यातुन मांडलेले तत्त्वज्ञान आपल्याला जीवन जगतांना उपयोगी पडते. त्यांचे हेच तत्त्वज्ञान कबीर वाणी( kabir vani ), kabir ke Dohe म्हणून प्रसिद्ध आहेत.
महात्मा कबीर यांचा जन्म :
महात्मा कबीर यांचा जन्म केव्हा आणि कोठे झाला याबद्दल निश्चित माहिती नाही. जी माहिती उपलब्ध आहे त्यावरून विद्वान , साहित्यक , इतिहासकार आणि कबीरपंथी यांच्यात एकवाक्यता नाही. तरीही तर्क – विचार करुन 1399 च्या आसपास त्यांचा जन्म झाला असे म्हणतात.
महात्मा कबीर यांच्या जन्मबाबतची कथा :
असे म्हटले जाते महात्मा कबीर यांचा जन्म एका विधवेच्या पोटी झाला. लोक लज्जेस्तव त्या विधवेने काशीजवळ असलेल्या लहरतारा तलावाच्या जवळ त्या नवजात बालकास सोडून दिले. नीरू आणि त्याची पत्नी निमा हे त्या तलावाच्या जवळून जात होते. त्यांचे नुकतेच लग्न झाले होते. त्यांनी समाजाची पर्वा न करता त्या बालकाला घरी आणले.
महात्मा कबीर यांचे शिक्षण :
नीरू आणि निमा यांनी म. कबीर यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. परंतु मदरस्यात त्यांना प्रवेश मिळू शकला नाही. तरीही म. कबीर यांनी एकलव्याप्रमाणे विद्या ग्रहण करण्यास सुरुवात केली. आजुबाजुचा समाज हाच त्यांचा गुरु बनला. त्यातूनच ते शिकले.
Kabir ke Dohe In Marathi 2021| कबीर वाणी | कबीर के दोहे
1 ) ऐसा कोई ना मिले , हम को दे उपदेश |
भौसागर मैं डूबता , कर गहि काढे केस ||
2) कबीर खड़ा बाजार मैं , मांगें सबकी खैर |
ना काहू से दोस्ती , ना काहू से बैर ||
3) ऐसा कोई ना मिले , जासुं कहूं निसंक |
जासुं हिरदे की कहूं माडै कंक ||
4) मसि कागद छुओ नहीं , कलम गही नहि हाथ|
चारों जुग को महातमा , कबीर मुखही जनाई बात||
5 ) जाको राखो साईयां , मार सक्के ना कोय |
बाल न बांका करि सकै, जो जग बैरी होय ||
6) चलती चक्की देखिके , दिया कबीरा रोई|
दो पाटन के बीच मे , साबित बचा न कोई ||
7 ) चलते – चलते पगु थका , नगर रहा नव कोस |
बीचही में डेरा पड़ा , कहो कवन का दोस ||
8 ) तुम कहते हो , कागज लेखी |
और मै कहता , मुझ नयनकी देखी ||
9 ) चलती को गाडी कहे , बने दूध को खोया |
रंगी को नारंगी कहे | दिया कबीरा रोया ||
10) आया था किस काम को , सोया चादर तान |
सूरत संभाल ले गाफिला , अपना आप पहिचान ||
11) मन गया तो जाने दे , मत जानें दे शरीर |
न खिंची कमान तो , कहाँ लगेगा तीर ||
12) मधुर वचन है औषधि , कटुक वचन है तीर |
स्त्रवन व्है संचरै | साले सकल सरीर ||
13 ) जाकी जिव्हा बंद नहिं , ह्रदयें नांही सांच |
ताके संग न लागिये , घाले बटिया मांझ||
14) बना बनाया मानवा, बिना बुध्दि के शूल |
कहाँ लाल ले कीजिए , बिना बास का फूल||
15 ) हेत प्रिती से जो मिलै , ताको मिलिए धाय|
अंतर राखे जो मिले , ता से मिलै बलाय ||
16 ) बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड खजूर |
पंछी को छाया नही , फल लागे अति दूर ||
17 ) साधू ऐसा चाहिये , जैसा सूप सुभाय |
सार – सार को गहि रहे , थोथा देय उडाय ||
18 ) मन न रंगायो , रंगायो जोगी कपरा |
दढ़िया बढाई जोगी , ले गइले बकरा ||
19 ) जहाँ न चिंटी चढि सकै , राई ना ठहराई |
मन पवन का गमि नही , तहाँ पहूचे जाई ||
20 ) कबीर लोहा एक है , घडने मे है फेर |
ताहीका बख्तर बना , ताहिकी समशेर ||
21 ) सुरतसे किरत बडी , बिना पंख उड जाय |
सुरत तो जाती रही , किरत कभी ना जाय ||
22 ) एक अचम्भा देखिया , हिरा हाट बिकाई |
परखण हारै बाहिरा | कौडी बदले जाई ||
23 ) जैसा अनजल खाईये , तैसा ही मन होय |
जैसा पानी पिजीये , तैसी बानी होय ||
24 ) कागा काको धन हरो , कोयल काको देत |
मिठे बोल सुनाय के , जग अपना कर लेत ||
25) दंत कहे जिभको हम है बत्तीस तु है अकेली माय |
इक बार चबा जाय तो , फिर्यादी कहाँ जाय ||
जिभ कहे दंत को , तुम बत्तीस मै अकेली माय |
इकबार टेढ़ी चलु , बत्तीसी गीर जाय ||
26) पोथी पढ़ी पढ़ी जग मुवा , पंडित हुआ न कोय |
ढाई आखर प्रेम का , पढ़े सो पंडित होय ||
27 ) बुरा जो देखन मैं चला , बुरा न मिलिया कोय |
जो मन देखा आपना , मुझ से बुरा न कोय ||
28 ) काल करे सो आज कर , आज करे सो अब |
पल में परलय होएगी , बहुरि करेगा कब ||
29 ) जाति न पूछो साधू की , पूछ लीजिये ज्ञान |
मोल करो तरवार का , पड़ा रहन दो म्यान ||
30 ) धीरे -धीरे रे मना , धीरे सब कुछ होय |
माली सींचे सौ घड़ा , ऋतु आये फल होय ||
आमचा Kabir ke Dohe In Marathi 2021. हा लेख कसा वाटला जरुर कळवा.
हे ही वाचा Sant Namdev information in marathi 2021| संत नामदेव विषयी माहिती
http://www.marathimahiti.com या website visit देऊ शकता