World’s Longest Pedestrian Suspension Sky bridge 721 | 2365 फुट लांबीचा स्काय ब्रिज

World’s Longest Pedestrian Suspension Sky bridge 721 | 2365 फुट लांबीचा स्काय ब्रिज

World's Longest Pedestrian Suspension Sky bridge 721

जगातील सर्वात मोठा झुलता ब्रिजबद्दल (World’s Longest Pedestrian Suspension Sky bridge 721 ) तुम्हाला माहिती आहे का ? तुम्ही जर साहसी असाल तर तुम्हाला अशा झुलत्या ब्रिजवरून चालणे नक्कीच आवडेल. तर आपण आजच्या या लेखात जगातील सर्वात मोठ्या झुलता ब्रिजबाबत माहिती जाणून घेऊ या.

मित्रांनो जगातील सर्वात मोठ्या झुलता ब्रिज हा चेक प्रजासत्ताकची राजधानी असलेल्या प्राग या शहरापासून सुमारे दोन ते अडीच तासाच्या अंतरावर असलेल्या Dolni Morava या ठिकाणी आहे. या भव्य sky bridge (World’s Longest Pedestrian Suspension Bridge) ची उभारणी  Mountain Resort या ठिकाणी झालेली आहे.

चेक प्रजासत्ताक मध्य युरोपमध्ये वसलेला देश आहे. 1 जानेवारी 1993 ला चेकोस्लोव्हेकिया या देशाचे विभाजन झाले आणि चेक प्रजासत्ताक आणि स्लोव्हाकिया हे दोन देश जगाच्या नकाशावर अस्तित्वात आले. चेक प्रजासत्ताकच्या पूर्वेस स्लोव्हाकिया, पश्चिमेस जर्मनी तर उत्तरेस पोलंड आणि दक्षिणेस ऑस्ट्रिया हे देश आहेत.

हे ही वाचा : भीमबेटका गुफाबद्दल माहिती

चेक प्रजासत्ताक मधील हा भव्य sky bridge (World’s Longest Pedestrian Suspension Bridge)  खाली खूप खोल दरीच्या  95 मीटर म्हणजे 312 फुट उंच आहे. हा ब्रिज समुद्र सपाटीच्या 1100 मीटर ( 3610 फुट ) उंचीवर आहे. 721 मीटर ( 2365 फुट ) लांब असलेला हा sky bridge दोन पर्वतांना जोडतो. sky bridge 721 हा नेपाळमधील बगलुंग माउंटेन फूटब्रिजपेक्षा 154 मीटर लांब आहे.  या sky bridge 721 ला बनविण्यासाठी सुमारे 8.4 $ मिलियन खर्च आलेला आहे.

या sky bridge 721 वर एका वेळी 500 व्यक्तींना जाण्याची परवानगी आहे. हवेचा वेग तशी 135 किमी प्रति तास ( 84 मैल प्रति तास ) असेल तर ब्रिजवर जाण्यास सक्त मनाई आहे.

sky bridge 721 हा one-way आहे. पर्यटक हा sky bridge 721 पार करून त्यांना परत येण्यासाठी पायी रस्ता जंगलामधून आहे. या पायी रस्त्याने येतांना पर्यटकांना चेक प्रजासत्ताकच्या इतिहासाची माहिती व्हावी हा उद्देश आहे.

See also  RAW Intelligence Campaign 1 Information In Marathi | रॉ चा गनिमी कावा

संदर्भ : गुगल

आमचा World’s Longest Pedestrian Suspension Sky bridge 721 हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा.

तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या website ला भेट देऊ शकता.

Spread the love

Leave a Comment