आणि कूली चित्रपट करतांना मरता मरता वाचले अमिताभ | Amitabh Bachchan Accident on Coolie Movie Set

आणि कूली चित्रपट करतांना मरता मरता वाचले अमिताभ |Amitabh Bachchan Accident on Coolie Movie Set

हिंदी चित्रपट सृष्टीतील महान कलाकार, सुपरस्टार असलेले बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Accident on Coolie Movie Set) यांचा आज जन्मदिन. आजच्या या लेखात, आपले लाडके बिग बी आज वयाच्या 80 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्या निमित्त त्यांच्या जीवनात घडलेल्या एका असामान्य गोष्टीवर नजर टाकुया.

Amitabh Bachchan Accident on Coolie Movie Set

11 ऑक्टोबर 1942 ला जन्मलेले अमिताभ आज 80 वर्षांचे झाले तरी उमद्या तरुणास लाजवेल अशा उत्साहाने काम करतांना दिसतात. मित्रांनो हेच अमिताभ कूली चित्रपटाची शूटिंग चालू असताना मरता मरता वाचले होते.

1983 ला प्रदर्शित झालेला सुपर हिट कुली चित्रपट तुफान गाजला तो त्यातील गाणी आणि शूटिंग करतांना जखमी झालेला अमिताभ यांमुळे.

चित्रपटात एका महाभारतात दुर्योधनाची भूमिका केलेले पूनित इस्सार यांच्यासोबत बिग बींचा एक अँक्शन सीन होता. पूनीत इस्सारना अमिताभ यांना पंच मारायचा होता. पण तो पंच बिग बी यांच्या पोटात इतक्या जोरात लागला की त्यांना ताबडतोब  fanan नावाच्या इस्पितळात भरती करावे लागले होते.

Amitabh Bachchan Accident on Coolie Movie Set
Amitabh Bachchan Accident on Coolie Movie Set

बिग बी यांची प्रकृती एवढी बिघडली होती की वैद्यकीय दृष्ट्या त्यांना मृत पण घोषित केले होते. एका मुलाखती मध्ये बच्चन कुटुंबाने सांगितले की त्या वेळेला अभिषेक फक्त 6 वर्षाचे होते आणि त्यांना asthama चा अटॅक आला होता .शाळेत काही मुलांनी अभिषेक यांना म्हटले होते की आता तुझे वडील नाही वाचणार.

त्या वेळेला टीव्ही ,आकाशवाणी आणि पेपर मधून अमिताभ यांच्या प्रकृती विषयी बातम्या प्रसिद्ध व्हायच्या. अमिताभ यांची प्रकृती एवढी नाजूक होती की ते जणू कोमा मध्येच होते. त्या सात दिवसात त्यांच्या दोन सर्जरी झाल्या.

हे ही वाचा : पाब्लो पिकासो Pablo Picasso Informmation In Marathi 2021 | पाब्लो पिकासोबद्दल माहिती

See also  जगातील पहिली महिला अंतराळवीर | World's First Woman Astronuat

डॉक्टर्स आपले प्रयत्न करीत होते. पण अमिताभ शुद्धीवर येत नव्हते. त्या काळात डॉक्टरांनी सुद्धा म्हटले होते की तुम्ही सर्व अमिताभ यांच्या साठी प्रार्थना करा. कारण डॉक्टर सुद्धा प्रयत्न करून थकले होते. पण अमिताभ यांचे एक स्नेही मित्र जे त्या डॉक्टरांच्या टीम मध्ये होते त्यांनी प्रयत्न करणे थांबविले नाही.  त्यांच्या प्रयत्नांना आणि संपूर्ण देशातील लोकांच्या प्रार्थनेला यश आले. याप्रकारे बिग बी मारत मरता वाचले.

जया बच्चन सांगतात, की मी जेव्हा हॉस्पिटलला गेली तेव्हा एक डॉक्टर पंपिंग करीत होते. तेव्हा मला दिसले की अमिताभ त्यांच्या पायाचा अंगठा हलवित आहेत. मी ही गोष्ट डॉक्टरांना सांगितली आणि तिथून पुढे त्यांच्या शरीराने रिप्लाय द्यायला सुरुवात केली.

आपले लाडके बिग बी यांना असेच उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

मित्रांनो तुम्हाला आमचा Amitabh Bachchan Accident on Coolie Movie Set हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा.

तूम्ही अंतरंग आणि इतिहासाची सोनेरी पाने फेसबुक पेजेसला फॉलो करून विविध प्रकारच्या माहिती जाणून घेऊ शकता.

मराठी माहितीhttp://www.marathimahiti com या वेबसाईटला जरूर भेट द्या.

संदर्भ : गुगल

 

Spread the love

Leave a Comment