आधार कार्डवर किती वेळा नाव, पत्ता आणि जन्मतारीख अपडेट करता येते ? How Many Times Aadhar Card Can Be Update?

आधार कार्डवर किती वेळा नाव, पत्ता आणि जन्मतारीख अपडेट करता येते ? How Many Times Aadhar Card Can Be Update ?

How Many Times Aadhar Card Can Be Update?
Maski,Karnataka,India – DECEMBER 22,2018: Aadhaar card which is issued by Government of India as an identity card

How Many Times Aadhar Card Can Be Update? आधार कार्ड हे आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे. बँकेत खाते उघडणे तसेच  प्रत्येक सरकारी कामासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. ओळखपत्र, पत्ता अशा अनेक प्रकारे आधार कार्डचा वापर केला जातो. अशा या महत्त्वाच्या आधार कार्डमध्ये (aadhar card update) किती वेळा आपला पत्ता, नाव,जन्मतारीख आणि लिंग यामध्ये बदल करू शकतो याबाबत माहिती आजच्या या लेखात जाणून घेऊ या.

भारतातील नागरिकाला त्याच्या आयुष्यात एकदाच आधार क्रमांक दिला जातो. आपल्या आधार कार्डमध्ये तुम्हाला नाव, पत्ता आणि जन्मतारीख अशा काही बाबीं अपडेट करायच्या असल्यास तुम्ही त्या अपडेट करू शकता. मात्र भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार कार्डमध्ये कितीवेळा नाव, पत्ता आणि जन्मतारीख अपडेट करता येते याबाबत मर्यादा घालून दिल्या आहेत. नाममात्र शुल्क भरून तुम्ही आपल्या आधार कार्डमध्ये आवश्यक ते बदल करू शकता.

हे ही वाचा : बँकेत न जाता आपला ATM चा पिन कसा बदलायचा ?एटीएमचा पासवर्ड विसरला ? बँकेत न जाता असा करा रिसेट | ATM Card Pin Reset 2022

 किती वेळा आधार कार्ड अपडेट करता येते ? How Many Times Aadhar Card Can Be Update?

आपल्या आधार कार्डमध्ये तुम्ही संपूर्ण आयुष्यात नाव केवळ दोन वेळा अपडेट करू शकता.

जन्मतारीख ही फक्त एकदाच अपडेट करता येते.

त्याचप्रमाणे जेंडरमध्ये बदल एकदाच करू शकता.

आपला पत्ता जसा बदल होईल तसा पुरावा देऊन अपडेट करू शकतो.

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे :

पासपोर्ट

बँक पासबुक

पोस्ट ऑफिस अकाउंट

राशन कार्ड

मतदार ओळखपत्र

ड्रायव्हिंग लायसन्स

वीज बिल.

मित्रांनो तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा.

तुम्ही आमच्या या फेसबुक पेज अंतरंग आणि इतिहासाची सोनेरी पाने फॉलो करून विविध प्रकारच्या माहिती जाणून घेऊ शकता.

तुम्ही आमच्या मराठी माहिती http://www.marathimahiti comया वेबसाईटला जरूर भेट द्या.

संदर्भ : गुगल

 

 

 

 

 

 

 

 

Spread the love
See also  What You Should Not Search On Google | गुगलवर हे चुकूनही सर्च करू नका, अन्यथा होईल कारावास

Leave a Comment