How To Link Aadhar Card With Pan Card 2022 | Aadhar Card हे Pan Card सोबत कसे लिंक करावे ? | Aadhar Card हे Pan Card सोबत तीन दिवसांच्या आत लिंक न केल्यास पडू शकतो दंड

How To Link Aadhar Card With Pan Card | Aadhar Card हे Pan Card सोबत कसे लिंक करावे ? | Aadhar Card हे Pan Card सोबत तीन दिवसांच्या आत लिंक न केल्यास पडू शकतो दंड

How To Link Aadhar Card With Pan Card 2022

How To Link Aadhar Card With Pan Card 2022

मित्रांनो आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांचे महत्त्व किती आहे हे आपण जाणतोच. बँकांचे काम, इतर कोणतेही सरकारी काम आधार कार्ड आणि पॅन कार्ड (How To Link Aadhar Card With Pan Card 2022) यांच्या शिवाय होऊ शकत नाही.सरकारने आधार कार्ड हे पॅन कार्ड सोबत लिंक करण्यास सांगितले आहे. सरकारने वारंवार आधार कार्ड हे पॅन कार्ड सोबत लिंक करण्यासाठी मुदत वाढवून दिलेली आहे.

31 मार्च 2022 ही अंतिम मुदत आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी दिलेली होती. त्यानंतर जर आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक केले तर 500 रुपये दंड आकारला होता.

आता येत्या तीन दिवसात जर आधार कार्ड हे पॅन कार्ड सोबत लिंक केले नाही तर हा दंड दुप्पट म्हणजे 1000 रुपरे करण्यात आला आहे.

मित्रांनो तुम्ही जर अजूनही तुमचे आधार कार्ड पॅन सोबत लिंक केले नसेल तर येत्या तीन दिवसांच्या आत लिंक करून घ्या. अन्यथा 31 मार्च 2023 नंतर तुमचे पॅन कार्ड निष्प्रभ ठरेल. चला तर मग जाणून घेऊ या आपले आधार कार्ड हे पॅन कार्ड सोबत लिंक कसे करायचे.

हे ही वाचा : मतदान कार्ड हे आधार कार्ड सोबत कसे लिंक करावे ? व्होटर कार्डला आधार कार्ड कसे लिंक करायचे ? How To Link Voter ID Card With Aadhar Card 2022

आधार कार्ड हे पॅन कार्ड सोबत लिंक कसे करायचे ? How To Link Aadhar Card With Pan Card 2022

आधार कार्ड हे आधार कार्ड हे पॅन कार्ड सोबत लिंक करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप फॉलो करायच्या आहेत.

  • सर्वप्रथम तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या www.incometax.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
  • वरील वेबसाईटवर जाऊन क्विक लिंक्स मध्ये जाऊन आधार लिंक वर क्लिक करावी.
  • स्क्रीनवर नवीन विंडो ओपन झाल्यावर तेथे पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकावा.
  • ‘मी माझे आधार तपशील प्रमाणित करतो’ यावर क्लिक करावी.
  • नंतर नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकवर OTP येईल.
  • OTP भरल्यानंतर validate वर क्लिक करावी.
  • दंड भरल्यानंतर आधार कार्ड हे पॅन कार्ड सोबत लिंक केल्या जाईल.
  • Link Aadhar Status मध्ये जाऊन तुमचा आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक टाकल्यावर तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक झाले किंवा नाही त्याबाबत माहिती तुम्हाला कळेल.
See also  दहावी, बारावीनंतर पुढे काय करायचे ? courses-after-10th-and-12-th-science-arts-commercs

अशा प्रकारे तुम्ही तुमचे आधार कार्ड हे पॅन कार्ड सोबत लिंक करू शकता.

तुम्हाला आम्ही दिलेली माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

तुम्ही आमच्या मराठीमहिती http://www.marathimahiti.com या वेबसाईट वर जाऊन विविध माहिती घेऊ शकता.

सौजन्य : गुगल

Spread the love

Leave a Comment