एम सी स्टॅन बायोग्राफी इन मराठी | M.C.Stan Bigg Boss Winner Biography In Marathi 2023

एम सी स्टॅन बायोग्राफी इन मराठी | M.C.Stan Bigg Boss Winner Biography In Marathi 2023

M.C.Stan Bigg Boss Winner Biography In Marathi 2023
M.C.Stan Bigg Boss Winner Biography In Marathi 2023

तरुण पिढीच्या गळ्यातील ताईत बनलेला एम सी स्टॅन M.C.Stan Bigg Boss Winner Biography In Marathi 2023 आहे तरी कोण ? पुणे ते थेट बिग बॉस 16. आणि त्यातही बिग बॉस 16 चा तो विजेता कसा काय पोहोचला तू इथपर्यंत कोण आहे एम सी स्टॅन ?  अगदी लहान लहान मुलांना सुद्धा तो आता माहिती झालेला आहे. एम सी स्टॅन् याने फार कमी वयामध्ये लोकप्रियता मिळवली. चला तर जाणून घेऊया आजच्या या लेखात एम सी स्टॅन बद्दल संपूर्ण माहिती.

बिग बॉसच्या घरात राहायला आल्यापासूनच एम सी स्टॅन खूप चर्चेत होता . बिग बॉसच्या घरातील आणखी एक सदस्य फार चर्चेत होता तो म्हणजे अमरावतीकर शिव ठाकरे. सर्वांनाच अशी आशा होती की शिव ठाकरे हाच विनर होणार. मात्र प्रियंका आणि शिवला मागे सोडून एम सी स्टॅन हा बिग बॉसचा विनर ठरला. स्टॅन्ड हाईट मराठी आणि हिंदी रॅम्पर आहे. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी कव्वालीच्या मार्फत संगीत क्षेत्रात पदार्पण केले. एम सी स्टॅन हा हिप हॉप गायक आणि प्रसिद्ध रॅम्पर आहे.

हे ही वाचा : ऋषी सूनक यांच्या बाबत माहिती.भारतीय वंशाचे ऋषी सुनक बनले ब्रिटेनचे प्रधानमंत्री | Rishi Sunak : Britain’s New PM 2022

एम सी स्टॅन बाबत माहिती: M.C.Stan Bigg Boss Winner Biography In Marathi 2023

एम सी स्टॅन्ड चे खरे नाव अल्ताफ शेख आहेत्यांनी अनेक मोठमोठ्या गायकांसोबत स्टेज परफॉर्मन्स केलेले आहे भारतात आणि जगात त्याचे अनेक चाहते आहेत.

वयाच्या अगदी तेराव्या वर्षी त्यांनी रॅम गीत लिहायला सुरुवात केली त्याने त्याचे पहिले गाणे आठवीला असताना गायले. मात्र तो व्हिडिओ रिलीज झाला नाही.

See also  जगातील पहिली महिला अंतराळवीर | World's First Woman Astronuat

त्याचा जन्म 30 ऑगस्ट 1999 ला पुण्यातील एका गरीब मुस्लिम कुटुंबात झाला त्याचे खरे नाव अल्ताफ शेख आहे त्याचे टोपण नाव तुपाक आहे.

शेजारी आणि त्याची नातेवाईक त्याला सतत टोमणे मारायची घरची परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही तो निव्वड टाईमपास करतोय आणि आपला वेळ अभ्यास न करता वाया घालवतोय असे म्हणून सतत ते त्याला हिणवायचे.

खरे तर त्याच्या आईवडिलांनाही त्यांनी अशा प्रकारचे गाणे म्हणणे पसंत होते. मात्र काही काळानंतर स्टॅनचे त्याच्या कामाप्रती असलेले समर्पण पाहून त्यांनी त्याला साथ देण्यास सुरुवात केली.

बिग बॉसच्या घरात तो नेहमी दीड कोटीचे शूज आणि 80000 ची चैन घालून राहत असे.संपूर्ण सीझनमध्ये तो त्याच्या राहणीमानावरून चांगला चर्चेत राहिला.

एक वेळ अशी आली होती की स्टॅनला बिग बॉसचे घर सोडून जावे वाटत होते. मात्र त्याने तसे केले नाही.

एम सी स्टॅनचे  कौतुक करताना खुद्द सलमान खान सुद्धा थकत नाही. आपल्या आवडत्या कामात आपण स्वतःला जर पूर्णपणे झोकुन दिले तर यश नक्कीच आपले होईल हे एम सी स्टॅननी सिद्ध करून दाखवले.

तुम्हाला M.C.Stan Bigg Boss Winner Biography In Marathi 2023 हा लेख आवडला असेल तर जरूर आपल्या मित्रांना शेअर करा.

आपण आमच्या मराठी माहिती http://www.marathimahiti.comया वेबसाइट जरूर भेट द्या.

स्त्रोत : गुगल

 

Spread the love

Leave a Comment