List Of The First Indian Woman In All Fields 2023 | भारतातील पहिली महिला यादी

List Of The First Indian Woman In All Fields 2023 | भारतातील पहिली महिला यादी

मित्रांनो आपल्या भारतातील महिला List Of The First Indian Woman In All Fields 2023 प्रत्येक क्षेत्रात अग्रगणी आहेत. आजच्या या लेखात आपण भारतातील विविध क्षेत्रातील पहिली महिला कोण आहेत त्याबाबत  माहिती जाणून घेऊ या.

विविध क्षेत्रातील पहिली भारतीय महिला : 

राष्ट्रपती
List Of The First Indian Woman In All Fields 2023
List Of The First Indian Woman In All Fields 2023

श्रीमती प्रतिभा देवीसिंग शेखावत.

प्रधानमंत्री
List Of The First Indian Woman In All Fields 2023
List Of The First Indian Woman In All Fields 2023

श्रीमती इंदिरा गांधी.

लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार
राज्यसभा  उपसभापती वायलेट अल्वा.
खासदार राधाबाई सुबेरायन.
राज्यपाल सरोजिनी नायडू.
मुख्यमंत्री सुचेता कृपलानी
केंद्रीय मंत्री राजकुमारी अमृत कौर.
कॉंग्रेस अध्यक्षा डॉ. एनी बेझंट
शिक्षिका सावित्रीबाई फुले.
पदवीधर चंद्रमुखी बसू आणि कादम्बिनी गांगुली.
आयपीएस किरण बेदी
युनो मधील राजदूत विजयालक्ष्मी पंडित.
आयएएस अन्ना जॉर्ज.
नोबेल पारितोषिक मदर टेरेसा.
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त आशापूर्णा देवी
भारतरत्न   श्रीमती इंदिरा गांधी.
एवरेस्ट शिखर सर करणे बछेन्द्री पाल .
अशोकचक्र नीरजा भानोत.

क्रमश:

संदर्भ : गुगल.

जरूर वाचा : पहिली केंद्रीय मंत्री राजकुमारी अमृता कौर.

मित्रांनो आमचा हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.

तुम्ही आमच्या अंतरंग आणि इतिहासाची सोनेरी पाने या फेसबुक पेजेसला जरूर फॉलो करा.

विविध माहितीसाठी तुम्ही आमच्या मराठी माहिती या वेबसाईटला जरूर भेट द्या.

Spread the love
See also  तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप्स असतील तर त्वरित डिलिट करा | Autolaycos Malware Attack 2022

Leave a Comment