महाराष्ट्र आरटीवो नंबर यादी (RTO LIST) | RTO No. In Maharashtra 2022
महाराष्ट्र आरटीवो नंबर यादी (RTO LIST) | RTO No. In Maharashtra 2022 आपल्या माहितीसाठी आम्ही देत आहे.
महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यातील आरटीवो क्रमांकाची यादी पुढीलप्रमाणे आहे.
- मुंबई (दक्षिण) – MH-01
- मुंबई (पश्चिम)- MH-02
- मुंबई (पूर्व)- MH-03
- ठाणे – MH -04
- कल्याण – MH -05
- रायगड – MH – 06
- सिंधुदुर्ग – MH- 07
- रत्नागिरी – MH -08
- कोल्हापूर – MH – 09
- सांगली – MH – 10
- सातारा – MH -11
- पुणे – MH – 12
- सोलापूर – MH – 13
- पिंपरी चिंचवड – MH – 14
- नाशिक – MH – 15
- अहमदनगर – MH – 16
- श्रीरामपूर (जि.अहमदनगर) – MH -17
- धुळे – MH – 18
- जळगाव – MH – 19
- संभाजीनगर – MH – 20
- जालना – MH – 21
- परभणी – MH – 22
- बीड – MH – 23
- लातूर – MH – 24
- उस्मानाबाद – MH – 25
- नांदेड – MH – 26
- अमरावती – MH – 27
- बुलढाणा – MH – 28
- यवतमाळ – MH – 29
- अकोला – MH – 30
- नागपूर (शहर) – MH – 31
- वर्धा – MH – 32
- गडचिरोली – MH – 33
- चंद्रपूर – MH – 34
- गोंदिया – MH – 35
- भंडारा – MH – 36
- वाशीम – MH – 37
- हिंगोली – MH – 38
- नंदुरबार – MH – 39
- नागपूर – MH – 40
- मालेगाव – MH – 41
- बारामती – MH – 42
- वाशी (नवी मुंबई) – 43
- अंबेजोगाई (जिल्हा. बीड) – MH – 44
- अकलूज (जिल्हा सोलापूर) – MH- 45
- पनवेल (जिल्हा रायगड) – MH – 46
- बोरीवली – MH – 47
- वसई – विरार – MH – 48
- नागपूर पूर्व – MH – 49
- कराड (जिल्हा सातारा) – MH – 50
- नाशिक (ग्रामीण) – MH – 51
- परभणी (ग्रामीण) – MH – 52
- पुणे (दक्षिण) – MH – 53
- पुणे (उत्तर) – MH – 54
- मुंबई (मध्य) – MH – 55
- ठाणे (ग्रामीण) – MH – 56
हे ही जरूर वाचा : दिनविशेष – माहे डिसेंबर दिनविशेष : माहे डिसेंबर विषयी माहिती 2021 | December Dinvishesh In Marathi
मित्रांनो ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल.
आमचा RTO No. In Maharashtra 2022 हा लेख आवडला तर तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा.
तुम्ही आमच्या मराठी माहिती http://www.marathimahiti.comया वेबसाईटला जरूर भेट द्या.
तुम्ही आमच्या अंतरंग आणि इतिहासाची सोनेरी पाने या फेसबुक पेजेसला जरूर फॉलो करा.
संदर्भ : गुगल