दहावी, बारावीनंतर पुढे काय करायचे ? courses-after-10th-and-12-th-science-arts-commercs

दहावी, बारावीनंतर पुढे काय करायचे ? courses-after-10th-and-12-th-science-arts-commercs

courses-after-10th-and-12-th-science-arts-commercs

मित्रांनो आता नुकताच इयत्ता 12 वी चा निकाल घोषित झाला (courses-after-10th-and-12-th-science-arts-commercs) आणि काही दिवसातच इयत्ता 10 वी चा सुद्धा निकाल घोषित होणार आहे. पुढील शिक्षण काय घ्यावे ? कोणत्या क्षेत्रात करिअर करावे ? हा प्रश्न पालकांना आणि विद्यार्थ्यांना पडलेला असतो.

10 वी आणि 12 वी विद्यार्थ्यांच्या जीवनातील turning point असतात. त्यामुळे या वळणावर योग्य निर्णय घेतल्या गेला पाहिजे. अन्यथा करिअरचे वाटोळे होऊन जाते. म्हणून आज आम्ही तुम्हाला कोणत्या निरनिराळ्या क्षेत्रात करिअर करता येऊ शकते याबाबत माहिती देणार आहो.

12 वी विज्ञाननंतर कोणकोणते कोर्सेस आहेत ? which is best course after 12 science ?

12 वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना करिअर करण्याचे भरपूर मार्ग आहेत. खाली दिलेले अभ्यासक्रम 12 वी विज्ञान  शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत.

12 वी science PCM Group घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील courses उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्याकरिता तुम्हाला JEE ,AIEEE या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात.

BE/B.Tech या अंतर्गत तुम्ही पुढील branch निवडून तुमचे करिअर घडवू शकता. त्यामध्ये

  • Aeronautical Engineering,
  • Automobile Engineering,
  • Civil Engineering ,
  • Computer Science & Engineering ,
  • Biotechnology Engineering ,
  • Electrical & Electronics Engineering ,
  • Electronics & Communication Engineering ,
  • Automation & Robotics
  • Petroleum Engineering
  • Instrumentation Engineering
  • Transportation Engineering
  • Ceramic Engineering
  • Chemical Engineering
  • Structural Engineering
  • Power Engineering
  • Textile Engineering
See also  व्होटर कार्डला आधार कार्ड कसे लिंक करायचे ? How To Link Voter ID Card With Aadhar Card 2022

या शिवाय पुढील कोर्सेसही तुम्ही करू शकता.

  • Bachelor of Architecture
  • BCA ( Bachelor of Computer Application)

PCB Group घेऊन 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खाली दिलेले कोर्सेस आहेत. खालील अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्याकरिता NEET ही प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

  • MBBS
  • BDS
  • BAMS
  • BHMS
  • D.FARM.
  • BPT ( Bachelor of Physiotherapy)

वरील कोर्सेसशिवाय खालील कोर्सेस 12 वी विज्ञान उत्तीर्ण झालेले विद्यार्थी करू शकतात.

  • BBA ( Bachelor of Business Administration )
  • B.Des ( Bachelor of Design)
  • B.BID ( Bachelor of Interior Design)
  • BMS ( Bachelor of Management Studies )
  • BBS ( Bachelor of Business Studies)
  • LLB
  • BSW (Bachelor of social work)

तुम्ही B.Sc. ला प्रवेश घेऊन करु शकता. B.Sc. मध्ये Chemistry,, Physics and Mathematics हे विषय घेऊन तुखी पदवी घेऊ शकता. या शिवाय खालील कोर्सेस करू शकता.

  • Interior Design
  • Nursing
  • Information Technology
  • Animation, Graphics and Multimedia
  • Nutrition & Dietetics
  • Applied Geology
  • Environment Science
  • Biotechnology
  • Bioinformatics
  • Diary Technology
  • Food Technology
  • Horticulture
  • X-Ray Technology
  • Forensic Science
  • Audiology
  • Sports Science
  • Optometry
  • Anesthesia
  • Rehabilitation Therapy
  • Anthropology
  • Microbiology

12 वी कला शाखेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कोणते कोर्सेस उपलब्ध आहेत ? which is best course after 12 Arts ?

courses-after-10th-and-12-th-science-arts-commercs

12 वी कला शाखेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे कोर्सेस उपलब्ध आहेत.

  • BBA – ( Bachelor Of Business Administration )
  • BFA -( Bachelor of Fine Arts )
  • BHM – ( Bachelor Of Hotel Management )
  • LLB
  • Event Management
  • Air Hostess
  • Professional Photography
  • Interior Design
  • Graphic Design
  • BJM -( Bachelor Of Journalism & Mass Communications )
  • BFD – ( Bachelor Of Fashion Designing )
  • BSW – (Bachelor Of Social Work)
  • D.Ed.

तुम्ही वरीलप्रमाणे कोर्सेस करू शकता. तुम्हाला जर B.A. करायचे असेल तर तुम्ही खालील विषयांमध्ये B.A. करू शकता.

  • Psychology
  • English Literature
  • Marathi Literature
  • Hindi Literature
  • Economics
  • Geography
  • Indian Culture
  • Home Economics
  • Archaeology
  • Rural Studies
  • Public Administration
  • Linguistics etc.
See also  Google Map New Feature 2022 | या नवीन फिचरमुळे करा सोयीचा प्रवास

12 वी वाणिज्य ( Commerce ) शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते कोर्सेस उपलब्ध आहेत ? Which is best course after 12 commerce ?

वाणिज्य शाखेतून 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खालील कोर्सेस उपलब्ध आहेत.

  • B.Com.(Hons.)
  • B.Com. (General)
  • B.Com. Accounting & Taxation
  • B.Com. Statistics
  • B.Com. Management Accounting & International Finance
  • B.Com. in Accounting
  • B.Com. Tourism & Travel Management
  • B.Com. In Business Administration
  • B.Com. Applied Economics
  • B.Com. Banking & Finance
  • B.Com. Marketing
  • B.Com. in Banking & Insurance
  • CS – Company Secretary
  • Business Studies

वाणिज्य शाखेतील विद्यार्थी CA , LLB करून आपले करिअर घडवू शकतात.

जरूर वाचा जागतिक वारसा स्थळ भीम बेटका 

इयत्ता 10 वी नंतर काय करावे ? courses-after-10th-and-12-th-science-arts-commercs

courses-after-10th-and-12-th-science-arts-commercs

10 वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी खालील शाखेत प्रवेश घेऊ शकतात.

  • विज्ञान (Science)
  • कला (Arts)
  • वाणिज्य (commerce)

Polytechnics मध्ये जर तुम्हाला जायचे असेल तर  तुम्हाला प्रवेश परिक्षा द्यावी लागेल.  हा कोर्स तीन वर्ष्यांचा आहे.  यात तुम्हाला खालीलपैकी branch निवडता येते.

  • Automobile Engineering
  • Software Engineering
  • Electrical Engineering
  • Electronic Engineering
  • Civil Engineering
  • Information & Technology
  • Mechanical Engineering etc.

जर तुम्हाला ITI करायचा असेल तर तुम्ही खालील ट्रेड करू शकता.

  • इलेक्ट्रिशयन
  • प्लंबर
  • फाउंड्री मॅन
  • वायरमन
  • कॉम्पुटर हार्डवेअर तंत्रज्ञ
  • टर्नरवेल्डर
  • मोल्डर

तुम्हाला आमचा courses-after-10th-and-12-th-science-arts-commercs हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.

विविध माहितींसाठी तुम्ही मराठीमाहिती या website ला भेट देऊ शकता.

सौजन्य : गुगल

Spread the love