Louvre Museum Paris Information In Marathi 2021 | भव्य लूव्र म्युझियम पेरिस मराठी माहिती

Louvre Museum Paris Information In Marathi 2021 | भव्य लूव्र म्युझियम पेरीस मराठी माहिती

Louvre Museum Paris Information In Marathi 2021
सौजन्य : www.wikimedia.org

जागतिक सांस्कृतिक वारशाची वस्तुसंग्रहालये ही जतन करणारी अमूल्य अशी ठिकाणे आहेत. मानवी इतिहासातील कला – संस्कृतीचा ठेवा ही वस्तुसंग्रहालये जपून ठेवतात. जगभरात अशी अनेक वस्तुसंग्रहालये आहेत त्यापैकीच एक भव्य लूव्र संग्रहालय (Louvre Museum Paris Information In Marathi 2021 | भव्य लूव्र म्युझियम पेरिस मराठी माहिती) जे फ्रान्समधील पेरिस येथे आहे. फ्रान्स हा देश कलाप्रिय आहे. ऐतिहासिक वारशाची येथे खुप छान प्रकारे काळजी घेतल्या जाते.

सर्वात जास्त भेट दिल्या जाणारे म्युझीयम :

लूव्र (the louvre) संग्रहालयास जगभरात जास्त भेट दिल्या जाते. 2020 साली कोरोना काळातही 2.70 दसलक्ष पर्यटकांनी लूव्र संग्रहालयास भेट दिली. 2021 मध्येही लूव्र संग्रहालयास तब्बल 20 लाखांहून अधिक पर्यटकांनी लूव्र संग्रहालयास भेट दिली. आकडेवारी नुसार दरवर्षी सुमारे 80 लाख पर्यटक या लूव्र संग्रहालयास भेट देतात.

लूव्र संग्रहालयाचे बांधकाम आणि विस्तार :

लूव्र संग्रहालय हे पेरिसमधील सीन नदीच्या काठी वसलेले आहे. हे लूव्र संग्रहालय 10 ऑगष्ट 1793 ला सुरु झाले. या वस्तुसंग्रहलयाचा विस्तार 60600 वर्ग मीटर मध्ये आहे.

1546 ला Francis पहिला याने या संग्रहालयाची मूळ इमारत बांधली. Francis पहिला हा कलेचा खुप मोठा भोक्ता होता. त्यानंतर अनेक फ्रेंच सम्राटांनी यामध्ये भर घातली. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर 1793 ला हे संग्रहालय सर्वसामान्य लोकांसाठी खुले करण्यात आले.

लूव्र संग्रहालयाचे आकर्षण :

Louvre Museum Parise Information In Marathi 2021
सौजन्य : www.wikimedia.org

या लूव्र संग्रहालयाचे प्रमुख आकर्षण आहे ते 35000 पेक्षा जास्त प्राचीन आणि आधुनिक काळातील वस्तु आहेत. लियोनार्डो द विंची यांचे जगप्रसिद्ध तैलचित्र असलेले मोनालिसा हे याच लूव्र संग्रहालयात ठिकाणी ठेवले आहे.

See also  छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई 2021 | Shivaji Maharaj Museum In Mumbai full Information In Marathi

लूव्र संग्रहालयात (Louvre Museum Paris Information In Marathi 2021 | भव्य लूव्र म्युझियम पेरिस मराठी माहिती) जगातील सर्वात जास्त पेंटिंग्सचा संग्रह आहे. ही पेंटिंग्स यूरोपियन कलेशी संबधित आहेत. 15 व्या शतक ते 19 वे शतकापर्यंतच्या फ्रेंच पेंटिंग्स येथे आहेत. प्रबोधानाच्या काळातील इटलीमधील पेंटिंग्स येथे आहेत. फ्रेंच सम्राटांच्या दाग -दागिने, आभूषणे आणि इतर मौल्यवान वस्तु येथे आहेत.

Louvre Museum Paris Information In Marathi 2021
source : pixabey.com

ग्रीक आणि रोमन काळातील शिल्प,दागिने,भांडी, इतर कलाकृतीसाठी वेगळा विभाग आहे. नेपोलिअनच्या इजिप्तच्या मोहिमेत प्राप्त झालेले इजिप्शियन प्राचीन वस्तु आणि कलाकृतीसाठी 1826 ला वेगळा विभाग स्थापन करण्यात आला.

लूव्र संग्रहालयाचे तिकीट : The louvre Museum Tickets

हे संग्रहालय बघण्यासाठी तुम्ही जर online ticket book करीत असाल तर तुम्हाला 17 युरो पडतील. लूव्र संग्रहालयातून जर तुम्ही ticket खरेदी करीत असाल तर तुम्हाला 15 युरो पडतात.

आमचा Louvre Museum Paris Information In Marathi 2021 | भव्य लूव्र म्युझियम पेरिस मराठी माहिती हा लेख कसा वाटला ते जरुर कळवा.

तुम्हाला जर छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम मुंबई बद्दल माहिती घ्यायची असेल तर खालील लिंकवरून माहिती घेऊ शकता.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई 2021 | Shivaji Maharaj Museum In Mumbai full Information In Marathi

तुम्ही आमच्या http://www.newiinfo.com या website ला पण भेट देऊ शकता.

स्त्रोत : गूगल

Spread the love

4 thoughts on “Louvre Museum Paris Information In Marathi 2021 | भव्य लूव्र म्युझियम पेरिस मराठी माहिती”

Leave a Comment